In this set of sixteen writings RR takes us through some
stray thoughts, ideas and events in a casually serious tone
सकळांसईं मखर शंकरांती च शुभेच्छा। आजे भोगी शण। घरान्त असाच नोक्कोत उपयोग कराल होइनात पदार्थ अस्कीं बिर्कावुंटाकुन घर अणि भोंताले असाच आजू बाजु असाच टिकाण शुद्ध करून टिवुम्ण। तसच अम्च मनांत असाच नोक्कोत चिन्तना अस्कीं लोटून्टकून् खालि होल्ते टिकाण सकळ लोकइं सुखान असांव मणाच शुभ चिन्तना भरून् टींगुमण। चोक्कोट काम करून अमि संतोष विणि असुम्ण, दुस्रानईं संतोषित करुम्ण।
उघ्य दिवस उजल्त्र मखर शंकरांती। सूर्य भगवानाला नमस्कार करून अपनाच शक्ति केम्मा केम्मा कोट्ट कोट्ट पज्जे कि तेम्मा तेम्मा हे भूतलांत प्रयोग करून वरुण भगवानालईं वाट सोडांव मणून नवसिंगुम्ण, तेम्माच जमीनांत व्यवसाय कर्नाराण चोक्कोट पीक मिळल। दक्षिण भारतांत हेच कापणीच वेळ। सकळ लोकानईं सकुशल टिवांव मणून सर्वव्यापी तिरुप्पति श्री वेंकटेश्वर स्वामीला प्रार्तना करुन नवसिंगुम्ण। गुळ्चिट खावा, सुन्दर गोष्टे बोला, हंसमुख असा। नमस्कार।
(In DM script by RR as spoken in his house)
|
सकलयांसयीन
संक्रांतीच शुभेच्छा. आज भोगी सण. घरांत असाच नोक्कोते उपयोग कराला होईअनाते पदार्थ
अस्कीन भिरकावूनटाकून घर अणी भोंताले असाच आजू बाजू असाच ठिकाण शुद्ध करून ठिवम्हणे.
तसेच, अम्च॑ मनांत असाच नोक्कोते चिंतना अस्कीन लोटूनटाकून,
खाली झालते (होलते) ठिकाण सकल लोकयीन सुखान असांव॑ म्हणाच शुभ चिंतना
भरून ठींगुम्हणे. चोखोट (चोखट) काम करून अम्ही संतोषविणी असूम्हणे, दुसरानायीं संतोषित करूम्हणे. उद्या दिवस उजलतर मकर संक्रांति. सूर्य भगवानाला
नमस्कार करून अपणाच शक्ति केम्हा केम्हा कोठ कोठ पह्जे की तेम्हा तेम्हा हे भूतळांत
प्रयोग करून वरुण भगवानालायीन वाट सोडांव॑ म्हणून नवसींगुम्हणे. तेम्हाच जमीनांत
व्यवसाय करणारांस चोखोट (चोखट) पीक मिळेल. दक्षिण भारतांत हेच कापणीच वेळ. सकल लोकांनायीन
सकुशल ठिवांव॑ म्हणून सर्वव्यापी तिरुपति श्री वेंकटेश्वर स्वामीला प्रार्थना करून
नवसींगुम्हणे. गुळ्चीट खावा, सुंदर गोष्ट बोला, हांसमुख असा. नमस्कार.
(In DM script by ARV)
|
No comments:
Post a Comment