In a series of eleven nostalgic
writings Rajaram Ramachandran takes us to those simple good old
days. Some of his writings are in Roman DM, and some in Marathi (Devnagari
lipi) as spoken in his home. The Standard DM version by Ananda Rao Vasishta is
also given alongside.
स्मरण संपुष्ट – 10
Standard
DM (by ARV)
|
DM 1
(by RR)
|
अलीकडे
बडिवलते गज वारे-पाऊसांत पल्लवपुरमांत भरून झाडी-झुडूप खाले पडूनगेल॑. लोके उदंद
श्रम भोगले. दोन वर्षापुढे बडिवलते वर्दा वारे-पाऊसा तेम्हायीन तसेच. असलतरीन, ताळीच
झाड की, लिंबाच झाड की, एकपणीन पडल॑
नाही. ते कस॑ ? ताळीच झाडाच मुळी आहे की, ते अस्कीन भोईंत खाले उतरून गुंडाळींगून असेल. केवढे भयंकर वारे
बडिवलतरीन झाड हलना. वरल॑ (वोरल॑) फांटा अस्कीन अस॑ तस॑ हलेल, तेवढेच. झाड हलना पणीन. कडूलिंबाच झाडयीन तसेच. वारेंत फांटा पान कायी
(पिकनाते फल) भरून असामळे मोडून पडूया, झाड पड्ना. मुळी
अस्कीन भोईंत उतरून धरींगिट्लासेल॑. अंबाच झाड नारळीच झाडाच काणी (खाणी) वेगळ॑.
हे झाडाच मुळी अस्कीन भोईंत बुडांत उतरनास्क वर्लवर (वोर्लवोर) पसरींगिट्लास्क
नंखर दूर जाईल. थोर वारे-पाऊस बडिवलतर खाले पडूनजाईल.
मराठी देशस्थ
मध्व समागम आहे की, हे ताळीच झाडास्क, कडुलिंबाच झाडास्क
हलूया. परंतु, खाले पड्ना. हे समागमा मळे केवढकी लोक,
सोयरेधायरे जवळ जवळ आलाहेत॑. केवढकी देशस्थ संप्रदाय विसरूनगेलते
अस्कीन कळींगिट्लोयें. नव नव देशस्थ लोकां बरोर संपर्क कराच सौभाग्य मिळालाहे.
अण्खीन केवढकी चोखट (चोखोट) झालाहे. कोणतरीन बोलाच एक दोन गोष्ट कडू असूया,
त्यजमळे समागमाला सोडून देवूका, जावूका.
सर्व श्री गोपलरावजी
कौळीकर, आनंदरावजी वसिष्ट, साई श्रीधर जरार्धन, डा विजेंदर राव, गुरुमोहन, गुरुनंदन बळवंतराव, पंढरीपूराच पांडुरंगन, उमर्जी वेदेश जदन्नाथन,
नृसिंह राजु, शब्रिनाथ राव, नृसिंहन रविचंद्रन, क्रिष्णमूर्ति राजन, श्रीमती उषा राव, पद्मा प्रसाद, चंद्रिका, प्रतिभा, लता
रामक्रिष्णन, मानसीजी केळकर, (अस॑
नाव सागेत जाऊया, विष्णु सहस्रनामास्क्देशस्थ सहस्रनाम)
असलते लोक लिव्हाच वाचाला देवुनठिवलसांव॑. साळीच जमीनांत बीं शिंपडतील. नंखर
दिवसांत दाणेच रोप वाढेल. ते उपडून अण्खी एक जमीनांत पुरिवतील. ह्याला नाटणी
लावणे म्हणतील. त्यज नंतर दहा दिवस थांबून पाह्यलतर साळीच रोपाबरोर नोक्कोते रोप
भरून वाढलासेल. तसेच सोडलों म्हणजे ते साळीच रोपाला वाढाला सोडना. त्या करतां
तेम्हा तेम्हा पाह्त असून वंगळ रोपाला अस्कीन उपडून सोडतील. तेम्हाच साळीच पीक
नीट असेल. Periodical audit, if at admission stage is not feasible.
मागे लिव्हाच
मराठी बोलून दंडक.
देवनागरी लिपी उपयोग करून लिव्हलते नाही. चूक भरून असूया, असेल, क्षमा करा.
अक्षर चूक असूया, गोष्ट अस्कीन आराराच घरांत बोलास्क (colloquial).
समर्पण : श्री आनंदरावजी
वसिष्ट, श्री गुरुमोहन, श्रीमती
चंद्रिका.
|
अलीकढ़ बडिवल्ते गज
वार पौसान्त पल्लवपुरमांत भरून् जाडी झुडुफ कल्ले पडुंगेल। लोक उदन्ड श्रम भोग्ले। दोने वर्षा पुडे
बडि्वल्ते वर्धा वार पौसा तेम्माइ तसच। असल्तिरीन्
ताळीच जाडकी कड् लिम्बाच जाडकी एक पिणि पड्ल नाही। ते कस? ताळीच जाडाच मुळी अहेकि ते अस्किन् भोईन्त कल्ले उतरून गुण्डाळिंगिठ्लासल।
केवड़ भयंकर वार बडिवल्तिरीन् जाड हल्ना। वोर्ल फांटा अस्किन् अस तस हलल, तेवडच।
जाड हल्ना पिणि। कडू लिम्बाच जाडईं तसच।
वारान्त पांटा पान कायी भरूं असामळ मोडुं पडुया, जाड पड्ना, मुळी अस्किन् भोयीन्त उतरुन दरिन्गिट्लासल।
अम्बाच जाड नार्लीच जाडाच काणी वेगळ। हे
जाडाच मुळी अस्किन् भोयीन्त बुडान्त उतर्नास्क वर्ला वोर पस्रिंगिट्लास्क नंख भर
दूर जाइल, तोर वार पौस बडिवल्तर कल्ले पडुंजाइल।
मराठी देशस्त
मध्व समागम् अहे कि हे ताळीच जाडास्क, कड् लिम्बाच जाडास्क,
हलुया, परंतु कल्ले पड़ना।
हे समागमा मळ केवडकी लोक, सोइरे दाय्रे
जव्वळ जव्वळ अलेत, केवडकी देशस्त संप्रदाय विस्रुंगेल्ते अस्किन
कलिंगिटलोंये, नव नव देशस्त लोकां भरोर संपर्क कराच सोभाग्य
मिळालाये, अण्की केवडकी चोक्कोट जालाये। कोण्तिरीं बोलाच एक दोने घोष्टे कडू असुया, त्याजमळ
समागमाल सोडून देवुका, जावुका।
सर्व श्री गोपाल राव
जी कौलीकर, आनन्द राव जी वशिष्ट,
साईं श्रीधर् जनार्दन, डा विजेंदर राव,
गुरुमोहन, गुरुनन्दन् बल्वन्त राव, पण्डरीपुराचे पाण्डुरंगन्, उमर्जी वेदेश जगन्नाथन्,
नृसिंह राजु, सब्रीनाथ राव, नृसिंहन् रविचंद्रन, कृष्णमूर्ति राजन, श्रीमती उषा राव, पद्मा प्रसाद, चन्दरिका, प्रतीबा, लता रामकृष्णन,
मानसी जी केलकर, (अस नाम सांगते जावुया,
विष्णु सहस्त्रनाम स्क देशस्त सहस्त्रनाम) असल्ते
लोक लिवाच वाचाल देवुन् टिव्लासांव। शाळीच जमीनांत बीं सिम्पिड्तील, नंकर दि्वसांत दानाच रोप वाडल, ते उपडून अणिकि एक जमीनान्त
पुरिव्तील, ह्याला नाटनी लावण मण्तील। त्याज नन्तर दहा दिवस ताम्बुं पाइल्तर शाळीच रोपा भरोर नोककोत रोप भरून्
वाडलासल। तसच सोडलों मन्जे ते शाळीच रोपाल वाडाल सोडना। त्याकर्तां तेम्मा तेम्मा पात असून् वंगळ रोपाल अस्किन् उपडून सोडतील।
तेम्माच शाळीच पीक नीट असल। Periodical
audit, if at admission stage is not feasible.
माग लिवाच:
मराठी बोलुन् दण्डक, देवनागरी लिपि उपयोग करून लिवल्ते नाहि।
चूके भरून् असुया, असल, क्षमा करा। अक्षर चूके असुंया, गोष्टे अस्कीं आराराच घरान्त ब़ोलास्क (colloquial)। समर्पण: श्री आनन्द राव जी वशिष्ट, श्री गुरुमोहन, श्रीमती चन्दरिका।
|
No comments:
Post a Comment