Sunday, 1 September 2019

इकडून तिकडून - 12


In these fourteen random episodes RR takes us through various thoughts and places at his own pace. Always delightful and always endearing, come, look through these kaleidoscopic narrations.


अयितवार सोमवारा पक्षा लांब

एकोणीस सत्तराच नंखर मागे-पुढल॑ काळ. आरार डेल्हींत नौरोजी नगरांत वडील बहिणीच घरांत होता. तेम्हा अस्कीन दूध शीशेंत येईल. अरुणोदि जाऊन घेईंगून यांव॑. पुर्नातेला म्हैशीच दूध घेणे दंडक. बाजू असाच राज नगर म्हणाच ठिकाण  भरून दूधवाले होते. गाय म्हैश भरून असेल. नित्ते (नित्य) पाष्टे दिवस उगाच पुढे (उगापुढे) जाऊन दूध घेईंगून येणे. (बंडि नंखर वाट बदलते - ते गाय म्हैशीच गोठा होतते ठिकाणेच अत्ता भिकाजी कामा प्ळेस म्हणून आलाहे. थोर थोर कार्यालय अस्कीन येऊनगेल॑. कोणीन पातेदनात एथ॑ गाय म्हैश  बांधूनघालत होते म्हणून).

बंडि पुन्हायीन वाट बदलते (अत्ता अलिकडे सरकार पशूला अस्कीन - गाय, म्हैश, बैल वगैरा - मांसाकरतां विकतने म्हणून सांगिट्लेह्त॑. बक्रा, डुक्र, कोंबड॑ काय पाप करले ? म्हैश वांसरू घाट्लतर, बायको-वांसरू झालतर संतोषान वाढिवतील ; दादिगा-वांसरू म्हणजे त्यला खायाला पीयाला काहीं देनात॑. तीन चार दिवसांत तेच होऊन प्राण सोडूनटाकेल. सरकार काय कराला होईल, सांगा प्हावम्हणे ?)

बंडि पर्तून बरोरल॑ वाटेला येत॑. पाष्टे दूध आणाला जाताना अण्खीएक दादिगा येतील, अरवे, भरून वाचलतेने, कोण्तकी समाचार बीरोंत काम करणार. तेनि बोलाच अर्ध आरारला समजना. असलतरीन, डोस्के (डोई) हलिवत असेल॑. दोघदने कार्यालयांत्सून पर्तताना एकच बस्सांत येतील. गणीरशी - कांसाच पात्र खाले पडलतर शब्द होईलकी, तसलते घसांत - अरवेंत बोलतील॑. "मांग मडयन, बस्सले उक्कांदु सिगरेट कुडिक्करान पारु, उदैक्कणुम", "एन्नम्मो कंड्रावि एल्लाम सापिट्टु बस्सले उक्कांदु कुसु विडरान पारु, नात्तम सहिक्कल्ले", "एन्न षोक्का ड्रेस्स पण्णिट्रुक्कान पारु, कोट्टु, सूट्टु, टै एन्नु, नालु वार्तै इंग्ळीषिले पेश तेरियादु, ओरु पैसावुक्कु प्रयोजनम इल्ले", वगैरा वगैरा. आरारला तो भें, कोणतरीन माराला येऊनजातील म्हणून.

ते दादिगा दूधाला जाताना "अयितवार सोमवारा पक्षा लांब आहे" (Sunday is longer than Monday) म्हणतील. आरारला काय म्हणतात म्हणून समजना, असलतरेन डोस्के हलिवेल. घडीघडी अस॑ सांगतील. आरारला तेनि काय सांगतात म्हणून विचाराला संकोच. (आरारला ते काळांत अस्कीन नंकर डोस्के - डोई - जाड. केंस भरून असेल, शाळेंत चोखोट नाव - पांचवी पतोरी खेडेगांवांत मुनसिफ़ाच भाचा, त्यज विना "साखरीच यंत्र - कारखाना - नाहीते गांवांत इप्पीच फुलेच साखर॑" म्हणास्क, तो एकलाच  ब्राह्मण पोर, बाकि अस्कीन जमीनांत काम करणारांच लेंकरे, विचारांव का ! थोर शाळेंत ? पंतोजी लोकांना घरच॑ भाजीपाला, तांदूळ, दाळ, मिर्शिंगा, चिंच, कोवरेच तेल (खोब्रेच तेल) वगैरा देऊन देऊन दंडक. पुर्नातेला पंतोजी लोक दुपारच॑ वेळ जेवाला घराला जायाला आरारच॑ सैकल पह्जे. वाचणे ? तेवढ॑ उणे नाही, शेवटोरि पह्यिल तीन पोरांत एकला असेल. कार्यालयांत ? तोच पह्यिल दक्षिण भारतीय ते कार्यालयांत. पोणावांटादन पाकिस्थानांत्सून पळून अलतेने, वाचणे ? त्यांच वाचलतेच प्रमाणपत्र (हे काळच॑ नहो) तेथले लोके जळिवूनटाकले म्हणून भरून वाचलास्क, उणे वये म्हणून एक प्रमाण पत्र (affidavit) दाखिवून कामांत मिल्लतेने (भारत देश स्वतंत्र होऊन पंध्रा वर्षेच झाल होत॑) स्वय पुराण झाल का ? अत्ता अयितवार सोमवार म्हणतात की, काय सांगतात ? एकादा अयितवार घरांत बसून वेळ हळ्ळु जात॑, सोमवार कामाला जातामळे वेळ पळून जात॑ म्हणतात की ? कसाला पर्तून पर्तून सांगांव॑ ? एक दिवस कळूनगेल॑. "एंन्ना, सट्टैक्कु वेळिये बनियन तेरियुदु. ओन्नु, बनियन सिन्नदा इरुक्कणुम, इल्ले, बनियनै उळ्ळे विट्टु वेट्टि कट्टिकणुम" म्हणून सांगूनटाकले.

फू, तेवढेचका !  

(Re-written in DM script by ARV)

18-06-2017       
Aithvaara somvaaraa bachchaan laamba

Aekkonvees saththaraacha nankara maaga pudla kaala. rr Delheentha Nauroji Nagaraantha vadeel bahineecha gharaantha hotha. Themma askin dhoodha sheeshaantha yeila. Arnodhi jaavun geingun yaanvan. Purnaathaala maiseecha dhoodha gena dhandaka. Baaju asaacha Raj Nagar manaacha tikaana barun dhoodhwale hothe, gaaye maise barun asala. Niththe paashte dhivasa ugaa puda jaavun dhoodha geingun yena. (Bandi nankara vaata badhaltha - Thae gaaye maiseecha ghota hothathae tikaaanacha aththa Bhikaiji Cama Place manun alaaye, thora thora kaaryaalaya askin yevun gela. Konin paathera jaaynaatha heththa gaaye maise baandhun gaalatha hothe manun).

Bandi punaayin vaata badhaltha (aththa alikada sarkar pashula askin - gaaye, maise, baila vagairah - maamsaa karthaan vikthaane manun saangitletha. Bakra dukra kombda kaaye paapa karla? Maise vaansru gaatlathra baiko vaansru jaalthara santhoshaana vadivtheela; dhaadhiga vaansru manje thyaala khaayaala​ pyaala kaayin dheenatha. Theene chaar dhivasaantha thaechagun praan soduntaakila, sarkar kaaye karaala hoila, saanga paavumna?)

Bandi parthun barorla vaata yetha. Paashte dhoodh anaala jaathaana aniki aeka dhaadhiga yethila, arave, barun vaachalthane, konthki Samaachaar Bureauntha kaam karnaara. Theni bolaacha ardha rraala samjana, asalthirin doska (doyee) alivatha asala. Doga dhane kaaryaalayaanthasun parthathaana aekacha bussaantha yethila. Ganeersi - kaansaacha paathra kalle pallathra sabdha hoilki thasaltha - gasaantha aravaantha bolthila, 'Maanga madaiyan, busslae ukkandhu cigarette kudikkiraan paaru, udhaikkanun', 'ennennamo kandraaviyellam saapptuttu busslae ukkandhu kusu vidraan paaru, naaththam sahikkalle', 'enna shoakkaa dress pannitrukkaan paaru, koattu, soottu, tieyinnu, naalu vaarththai Englishle paesath theriyaadhu, oru paisaavukku prayojanam ille', vagairah vagairah. rraala tho bhen, konthirin maaraala yevunjaathila manun.

Thae dhadhigaa dhoodhaala jaathaana 'aiththa vaara somvaaraa bachchaan laamba ahe' (Sunday is longer than Monday) manthila. rraala kaaye manthaatha manun samjana, asalthirin doska alivala. Gadi gadi asa saangthila. rraala theni kaaye manthaatha manun vichaaraala sankocha (rraala thae kaalaantha askin nankara doska - doyee - jada, kesa barun asala, shaalaantha chokkota naanva - paanchveen pathori kheda gaanvaantha Munsifaacha baacha, thyaaja vina saakreecha yanthra - khaarkhaana - naahitha ghaavaantha ippeecha phulaacha saakare manaaska, tho aeklaacha brahmamana pora, baaki askin jameenaantha kaam karnaaraancha lenkra, vichaaraavanka! Thor shaalaantha? Panthoji lokaana gharcha baaji paala, taandula, dhaale, mirsinga, chincha, kovaraacha thaela vagairah dhevun dhevun dhandaka. Purnaathaala Panthoji loka dupaarcha vela jevaala gharaala jaayaala rraacha cycle pajje. Vaachna? Thevda una nahi, sevtori shaalaantha payilla theen poraantha aekla asala. Kaaryalayaantha? Thocha payilla dakshina bhaarathiya, thae kaaryalayaantha. Ponaavantaa dhane Pakistanaanthasun palun althane, vaachna? Thyaancha vaachalthaacha pramaana​ pathra (ae kaalcha naho) theththala loka jalivuntaakle manun barun vaachlaaska, una vaya manun aeka pramaan pathra (affidavit) dhaakivun kaamaantha millathane (Bharatha desa swathanthra hoon pandhra varshacha jaalotha). Swaya puraana jaalaka? Aththa aithvaara, somvaaraa manthaatha ki kaaye saangthaatha? Aekaadha aithvaara gharaantha basun vela allu jaatha, somvaara kaamaala jaathaamala vela palun jaatha manthaatha ki? Kasala parthun parthun saangaanvan? Aeka dhivasa kalungela, 'aenya, sattaikku veliye banian theriyudhu, onnu banian sinnadha irukkanum, ille banianai ulle vittu vetti kattikkanum' manun saanguntakle.

Phoo, thevdachaka!

18-06-2017



इकडून तिकडून - 11


In these fourteen random episodes RR takes us through various thoughts and places at his own pace. Always delightful and always endearing, come, look through these kaleidoscopic narrations.



काले 27 मे, 2017. तीन दिवसा पुढे 24 May.

53 वर्षाच पुढे, 24.05.1964. आरार डेल्हींत होता. उन्हाळा दिवस नहोका. ते काळांत उन्हाळा दिवसाच रजांत एथेसून तेथ॑ गेलते लोक अस्कीन लेंकरे-बाळांना बलाइंगून दक्षिणी पटीस येऊनजातील. रैल गाडींत पंध्रा दिवसा पुढे टिकट घ्यांव॑ (घेम॑). आरारयीन आराराच भावोजीयीन पंध्रा दिवसालायीन तीन दिवसा पुढे न्यू-डेल्ही स्टेशनाला जाऊन बसलास्तील. तेथ॑ तीन पंक्ति असेल. एक आजच॑ (प्रयणाच) रात्रीच टिकट घ्याला (रात्रि बारा वाजून एक निमिषालेच टिकट देतील), एक पंक्ति उद्या रात्रीच टिकट घ्याला, तिसर॑ पंक्ति परमाशी रात्रीच टिकट घ्याला. आरारयीन भावोजीयीन बदलून बदलून पंक्तींत अस्तील. दोन रात्रि निजणे तेथेच. मध्ये मध्ये (मधे मधे) घराला जाऊन स्नान करून जेवूनटाकून येणे. तेवढ॑ श्रम भोगून टिकट घेऊन प्रयाण करतील लोके.

एकदा आरार एक तोंड-शेंडि (வாய்க்குடுமி) वालाकडे सांपिडींगिट्ला. पंक्तींत दुसर॑ मनुष, पह्यिल॑ गोपालन म्हणून अकले, अड्मिनिस्ट्रेटिव रिफ़ोम्स कम्मिशनांत काम करणार. तेनीयीन नवरोजी नगरांतेच होते (अत्ताच तीन चार महिने पुढे स्वर्गाला गेले). तेनि टिकट घेट्ले. आरार अपणाच कागद अस्कीन देला. तोंड-शेंडि एक थोर पुस्तकांत नाव लिव्हींगून पैसे सांगिट्ले. आरार सांगिट्ला, "तेवढ॑ पैसे होईनाकी, एक पोरे, शाळेंत वाचणारी, कागद चिकिटिवलोहेंकी" म्हणून. तेनाला राग येऊनगेल॑. रात्रि सव्वा-बारा घंटे. कां पह्यिलेच सांगिट्ला नाहीस म्हणून वरडाला आरंभ करूनटाकले. गोपालन तेनाला समजिवले, "कागदांत मोट्ठ मोट्ठ (bold) अक्षरांत CONCESSION म्हणून लिव्हलाये, मागे शाळेच कागदयीन चिकिटिवलाहे, तू नहोका प्हायलासांव॑" म्हणून. कायकी मोणंगत टिकट देला. रात्रि ऑटोंत (ते गावांत, रिक्षा) घराला येताना घंटे दोन. पह्यिल॑ वंकड॑, शेवटोरि वंकड॑ म्हणास्केच झाल॑. गांवाला निघाच दिवस लत्रम-शत्रम सामान अस्कीन टॅक्सींत काढून ठिवून सफ़्दारजंग एयरपोर्टाकडे जाताना प्हायलतर॑ खाना बांधींगून जायाच डब्बा नहोत॑. आरार पूर्त उतरून ऑटो करींगून घराला आलतर॑, डब्बा घरा बाह्यरेच होत॑. ते काढींगून तेच ऑटोंत न्यू डेल्ही स्टेशनाला गेला. सामन अस्कीन जोकून टिकट दाखिवून, पैसे बांधून पर्चि घेईंगून बंडि वेघिवताना प्हायलतर, त्यांच टिकट देखना, हरपूनगेल॑. तस॑ बंडि वेघून गेले. अपराध बांधले म्हणून नंतर कळ्ळ॑. तोंड-शेंडीच शाप !

अत्ता खाणीला येउम्हणे का ? 21.05.1964. अण्की तीन दिवसांत प्रधान मंत्री पंडित जवाहरलाल नेह्रू स्वर्गालाकी, नाहीतेनि कोट्ठ जांव॑ की, तेथ जाणार. आरारच बहिणी, भाची, भावोजी चेन्नैला गेल्होते. तेम्हा अस्कीन आरार घरांत संपाक कराच दंडक नहोत॑, (नंतर॑ स्वयमपाकेच) बाजू असाच सरोजिनि नगराला सैकलांत जावून जेवेल. पाष्टे जेवूनटाकून कार्यालयाला तेथसून निघूनजाईल, रात्रि पुन्हायीन जाऊन जेवुनटाकून घराला येईल.

तेद्दशी रात्रि आठ घंतेला सैकलांत जेवाला निघला. उन्हाळा दिवस, पवर-कट. घरा बाजू रिंग-रोड (डेल्ही फिरून जायाच बीद करतां तला तस नाव, मुदीस्क आहे म्हणून), उदंड बंडि जात येत असेल. ते वलांडून आरार जांव॑. दिवा नहोत॑. रिंग रोडाकडे एक गार होत॑. आरारला कळ्ळ नाही, सैकल गारींत उतरल॑, लमंडल॑, आरार खाले पडूनगेला. तेवढेच, चलचित्रांत येयास्क, (डोळे उघडताना लोके भरून भोंताले ओठाकलहोते), "मैं कहां हूं" म्हणून विचारला. कळ्ळते लोके दोघ तीघदने होते - माथूर, बरारा, राधाक्रिष्णन - सांगिट्ले, "काहीं नाही, खाले पडूनगेलास, उजव॑ हातांत मार लागलाहे, चिकित्सालयाला जांव॑, कोणतरीन सोयरे आजू बाजू आहेतका" म्हणून विचारले. तेम्हाच कळ्ळ॑ हातांत रगत (रक्त) बोंबला, एकदम दुखत होत॑. नवरोजी नगर डिस्पेन्सरींत निजिवल्होते. चाणक्यपुरींतल॑ सुंदर मामाच फोण नंबर सांगिट्ला, तेवढेच, पुन्हाहीं जागा होताना सफ़दारजंग हॉस्पिटलांत होता. उजव॑ हातांत कोंपुराकडे एक हड्डि मोडून बाह्येर येऊनगेल॑ म्हणे. ते बरोर करून हात एक झोळींत अडिकिवून बांधल्होते. तेम्हा सूळ कळ्ळ॑ नाही. सुंदर मामा घराला बलाईंगून निघूनगेले.

दीड महिना झाल॑ बरोर हड्डि बसाला. कार्यालयाला रजा. गेलसूया, खेडेगांवांचा नहोका, खाऊन पीवून घरांत बसूनगेला.

लोक सांगिट्ले, अण्खी नंखर पुढे गेलासलतर प्रधान मंत्रीच पुढे आरार गेलासुया म्हणून. काय करणे, आरार अस॑ लिव्हून तुम्हाला अस्कीन कापांव॑ म्हणून आहेकी !

मागे लिव्हाच :- पुढे लिव्हलासुया. तेम्हा तुम्ही वाचनांत॑. अत्ता एक दोघदने तरीन वाचतील.

पह्यिल॑ इंग्ळीषांत मिळिविणींत (mixie) घालून रुब्बलते, अत्ता नंखर पदार्थ मिळिवून अमच॑ मराठी रुब्बगुंडांत घालून रुब्बलाहे. नंखर अंबट वास येऊया, नाक झांकींगा.

उमर्जी वेदेसा जगन्नाथन :- बेष आहे व्हो. दीर्घ आयुष तुम्हाला.

पांडु रंगन. N :- अंबट धिरडे रूच होत॑ व्हो.

क्रिष्णराव चक्रपाणि :- अम्हास अग्गीन सांगाम॑ म्हणून तुम्हास नेह्रू बलाईंगून गेलनाहीत॑ ! अण्खीन हे मादरि अमच॑ मराठी दंड खाणी सांगाम म्हणून दीर्घ आयुष असाम म्हणून तुम्हास सोडसुडून गेलायेत॑.

राघवेंद्रन भीमराव :- खाणि जुने असलतरीन, वाचाला बेष आहे....असेच लिव्हेत असा.

कंचि रवि :- तुमच शब्द-प्रयोग  पह्यिलंदा ऐकत आहें ! साधा उखळांत रुब्बगुंडवाटि पीठ रुब्बून चोखोट धिरडे घालतांत करतां तुमच नाव "रुब्बगुंडैकर" अस बदलिवलतर॑ ? काय रैटिंग व्हो तुमच॑ ! व्हा !

आरार :- तुम्हाला कळेल म्हणींगतों, अमच्यांत गुंडोपंत, कुलकर्णी, वाघमारे, पर्बणिकर, ताकभाते, कौळिकर म्हणास्क रुबगुंडे म्हणून आहेत. आरारला कळून Dr. उषाबाई रुबगुंडे म्हणून एकले मैलापूर कुंठाच उत्तराकडले बीदींत होते. आरार एक गुंडोपंत, परंतु, तेवढ॑ गुंड नाहि.

पांडु रंगन. N :- ते काळी रैल रिसर्वेशनाला फार कष्टि भोगाम॑. अत्ता तेवढीन बदलून गेल॑. घरांत बसून टिकट बुक करूया. कंप्यूटर देवाच दया.

आरार :- वास्तवेच.


(Re-written in DM script by ARV)


May 28, 2017

  



     


Kaale 27 May. Theen dhivasa puda 24 May.

53 varsha puda 24.05.1964. rr Delheentha hotha. Unaala dhivasa nahoka, thae kaalaantha unaala dhivasaacha razaantha heththasun theththa geltha loka askin lenkra baalaana balaangun Dakshini patisa yevun jaathila. Rail gaadintha pandhrah dhivasa puda tikat gyaanvan. rrayin rraacha bhavojiyin pandhrah dhivasaalayin theen dhivasa puda New Delhi stationaala jaavun baslaasthila. Theththa theen pankthi asala, aeka aaje raathri tikat gyaala (raathri baarah vaajun aek nimishaalacha tikat dhetheela), aek pankthi udhya raathri tikat gyaala, thisra pankthi parma raathri tikat gyaala. rrayin bhavojiyin badhlun badhlun pankthintha asthila, dhone raathri nijna theththacha. Madhdhe madhdhe gharaala jaavun snaan karun jevuntakun yena. Thevda srama bhogun tikat gevun prayaan karthila loka.

Aekdha rr aeka thonda sendi (வாய்க்குடுமி) walakada saampdingitla. Pankthintha dusara manusha, payilla Gopalan manun aekle, Administrative Reforms Commissionaantha kaam karnare, theniyin Naoroji Nagaraanthacha hothe (aththaacha theen chaar mahine puda swargaala gele) theni tikat getle, rr apnaacha kagadh askin dhilaa. Thonda sendi aeka thora pusthakaantha naanva luvingun paise saangitle. rr sangitla thevda paise hoynaaki, aeka pore shaalaantha vaachnaari, kagad chikitivloyenki manun. Thenala raaga yevungela, raathri savva baarah ghante, kaan payilla saangitla naahisa manun vardaala aaramba karuntaakle. Gopalan thenala samjivle, kaagadhaantha motta motta (bold) aksharaantha CONCESSION manun livlaaye, maaga shaalcha kaagadhayin chikitivlaaye, thoo nahoka paaylaasanvan manun. Kaayki monagatha tikat dhela. Raathri autontha (thae ghaavaantha rickshaw) gharaala yethana ghante dhone. Payilla vankhada, sevtori vankada manaaskacha jaala. Gaanvaala nigaacha dhivasa latram shatram saamaan askin taxintha kaadun tivun Safdarjung Airportaakada jaathaana payalthara khaana baandhingun jaayaacha dabba nahotha. rr poortha uthrun auto karingun gharaala althra dabba gharaa baayaara hotha, thae kaadingun thaecha autontha New Delhi stationaala gela. Saaman askin jokun tikat dhaakivun, paise baandhun parchi geingun bandi vegivthaana paayaalthara thyaancha tikat dekhnaa, arpun gela. Thasa bandi vegun gele, aparaadh baandhle manun nanthara kalla. Thonda sendicha shaapa!

Aththa kaanila yevumnaka? 24.05.1964. Aniki theen dhivasaantha Pradhan Manthri Pandit Jawaharlal Nehru swargaalaki nahi theni kotta jaanvanki theththa jaanaara. rraacha bahine, baachi, bhavoji Chennaila gelothe. Themma askin rr gharaantha sampak karaacha dhandaka nahotha, (nanthara swayam paakacha) baaju asaacha Sarojini Nagaraala cyclaantha jaavun jevala. Paashte jevuntakun kaaryaalayalaa theththasun noon jaayila, raathri punayin jaavun jevuntakun gharaala yeila.

Thedhdhsi raathri aat ghantela cyclaantha jevala nigla. Unaala dhivasa, power cut. Gharaa baaju Ring Road (Delhila pirun jaayaacha beedhe karthaan thela thasa naanva, mudhiska ahe manu), udhanda bandi jaatha yetha asala. Thae valaandun rr jaanvan. Dhiva nahotha, Ring Roadaakada aeka gaare hotha, rraala kalla nahi, cycle gaarintha utharla, lamandla, rr kalle padungela. Thevdacha, chal chithraantha yaaska, (dhole ugadthaana loka barun bonthaale otaaklothe), 'main kahan hoon' manun vicharla. Kallatha loka dhoga theega dhane hothe - Mathur, Barara, Radhakrishnan - saangitle kaayin nahin, kalle padungelaasa, ujuva haathaatha maar laaglaaye, chikithsaalayaala jaanvan, konthirin soyre aaju baaju ahethka manun vicharle. Themmacha kalla haathaantha ragatha bombala, aekdham dukhatha hothathe, Naoroji Nagar Dispensaryntha nijivlothe. Chanakyapurinthla Sundar Mamacha phone number saangitla, thevdacha, punayin jaaga hothaana Safdarjung Hospitalaantha hotha. Ujuva haathaantha kompurakada aeka haddi modun baayaara yevungela mana. Thae barora karun haatha aeka joleentha adikivun baandhlothe. Themma shoola kalla nahi. Sundar Mama gharaala balaangun nungele.

Dheed mahina jaala barora haddi basaala. Kaaryaalayalaa raza. Gelaasuya, kheda ghaavncha nahoka, kavun pivun gharaantha basungela.

Loka saangitle, aniki nankara puda gelaasalthra Pradhan Manthri puda rr gelaasuya manun. Kaaye karna, rr asa livun thumaala askin kaapaanvan manun aheki !

Maaga livacha :- puda livlaasuya, themma thumi vaachnaantha, athha aek dhoga dhane thirin vaachseelaantha:

Payilla English milivinintha (mixie) gaalun rubbalthe, aththa nankara padhaartha milivun amcha Maratti rubugundaantha gaalun rubbalaaye, nankara ambata vaasa yevuya, naaka jaankinga.

Umarji Vedesa Jagannathan :- Besh Aahe ho. Dheerga Ayush. thumaala.

Pandu Rengan N :- Ambatta dhiruda ruche Hotha voh.

Krishnarao Chakrapani :- Amasa agggi sangamanu thumasa Nehru balagingu gelnitha! Anki emadri amacha Marathi dhandae Kani sangama Munu Dhirga Ayusha asamamunu thumasa sodsudungalaitha!

Raghavendran Bhimarao :- KahaaNi juna asalthireena., vaachaala bhesha haayee., Asaatha livatha asaa.,

Canchi Ravi :- Thumcha shabda prayoga pahilanda aikatha ahen! Sadhaa ukkaLantha rubbugundavaati peeta rubboon chakota dhiruda gaalthantha karthan thumcha surname 'RUBBUGUNDAIKAR" asaa badalivaltara? Kaaya writing vo thumcha! Wah!

Rajaram Ramachandran :- Thumaala kalala maningthon, amchaantha Gundopanth, kulkarni, waghmare, parbanikar, Takbhaathe, Kowlikar manaaska Rubgunde manun ahetha. rraala kalun Dr. Usha Bai Rubgunde manun aekle Mylapore kuntaacha uththarekalla beedheentha hothe. rr aeka gundopath paranthu thevda gundu nahi.

Pandu Rengan N :- Thye kaali rly reservationala paar kashti bhogama. Atha thavdin badhaluna gela.. Gharandhe basunacha tkt. book karuvya. Computer Devacha dhaya.

Rajaram Ramachandran :- Vaasthavacha.

May 28, 2017



इकडून तिकडून - 10


In these fourteen random episodes RR takes us through various thoughts and places at his own pace. Always delightful and always endearing, come, look through these kaleidoscopic narrations.



अत्ता अस्कीन शाळेला रजा. लेंकरे-बाळे दिवस पूरा खेळांव॑ म्हणून म्हणींगतील. परंतु, चेन्नैंत दुपारच वेळ बाह्येर येयालाच होईना, तेवढ॑ ऊन, उबारा, उक्काडा. त्यजविना वारेयीन उनू उनू असेल.स्नान करूया म्हणजे पाणीयीन उनुपाणीच ! नळका उघडलतर गीसरांत्सून येयाच पाणीस्क !

सायंकाळीच वेळ लेंकरांना कायतरीन खायाला पह्जेकी, काय करणे ? घरांत कराच काहीं हे काळाच लेंकरांना अवडना. पिज्जा पह्जे, ते पह्जे, हे पह्जे, तडकून पडलतर भोजनालय, उपहार खायाला. अम्मा तेवढ॑ बेष मिळिविणींत (mixie) की रुबगुंडांत (grinder) की श्रम भोगून करून द्याच इळ्ळ॑ (इड्ळी) धिरडे अवडना. उपहार दुकानांत तो केम्हा कस रुब्बलतेकी पीठ घालून, तवाच वोर पाणी सिंपडून, मळक॑ केरसोणी वाटे चार दा अस॑ तस॑ पुसूनटाकून एक प्याला पीठाच पात्रांत बुचकळून तवावोर घालेल. ते प्यालाच मागल॑ पटीसा वाटे ते धिरडे वोर फिरिवून चक्राकार करेल. त्यज तळहातांतल॑ पीठ अस्कीन पीठाच पात्रांत निपटूनटाकून उचट्णी काढेल. तेला धिरडे भोंताले घालून वोरयीन नंखर घालून उचट्णी वाटे धिरडेच बुडांत तेल जायास्क नंखर उचटेल. मध्ये आंगांत कोठतरीन खंड (कंड) झाल॑ म्हणजे ते उचट्णी प्रयोग करेल. धिरडे झालांपिरी मुदरून ताटांत घालेल.

अत्ता खाणाराच मेजाला ते धिरडे येताना, एक थोर ताटांत ठिवून भोंताले प्यालांत - जलतरंग वाजिवणारा सोमोर (समोर) भरून प्यालांत पाणी ठिवलासतील की, त्यजस्क - तीन चार विध चट्णी, सांभार वगैरा वगैरा असेल. प्हायाला फार चांगळ॑ असेल. खाणाराला ते प्यालांतल॑ पदार्थाच रूचेंत धिरडे कस असलतरीन खाऊनटाकेल. ह्यांत विशेष काय म्हणजे, धिरडे करणार थोर अडकांतल॑ ( पंचात्र ?) पीठ मिळिवाच अस्कीन प्हाताने, कां म्हणजे, इळ्ळ॑ (इड्ळी) धिरडेला रूचेला कष्कूरिक ॲसिड म्हणून सांगणार आहेत॑. धिरडेला तवा, इळ्ळेला ताट, त्यज वोर मळक॑ चिंधी, तेवढेच. रवा धिरडे म्हणून एक करतील प्हावा, फाटक॑ चिंधीस्क असेल, धिरडे नंखर॑, डोबुरा भरून ! बाकि पदार्थयीन - वडा, हुग्गी, पूरी अस्कीन असेल. उपहाराला तोळ्लाईंगाला ठिवाचेच विशेष. एवढेला पोणावांटा भोजनालयाला "बेस किच्चन" म्हणून पन्नास मैल दूरांत असेल. तेथसून अर्धंगछ करलत॑ पदार्थ शहरांतल॑ भोजनालयाला बंडींत येईल. वाटेंत.......नोको नोको एवढे पुरे. अलीकडे कोण्की इंग्ळीषांत सांगिट्ले की, कष्मीरांतून येयाच ॲपल (आचारेलोक त्यला "कष्मीर पलम" म्हणतील) खाणेपक्षा घरांतकी, आजू बाजू घरांतकी झालतेअंबा खावा, आंगाला बाधा करना, म्हणून.

ते काळांत, चाळीस पन्नासांत, खेडेगांवांत खायाला काय मिळेल ? बन म्हणून एक बाजू दुकानांत मिळेल. ते खायाला घरचे सोडना. वीदिविडंगन म्हणजे, भोजनालय "श्रीवंचियम चंद्रु क्ळब" (अत्ता "मंगळांबिक मेस्स") नाहीतर "सुब्बय्यर होटल". पल्लवपुरम म्हणजे, "तिरुवारूर वासन कफे", "वेंकटरमणा क्ळब", "सीताराम विलास". नित्ते (नित्य) जायाला होईलका ? लेंकरे सायंकाळाच वेळ भूक लागते म्हणजे अम्मा काय सांगतील ? "ऐस एक निमिष, दहींभात कालिवून देतें" म्हणतील. लेंकरांला नंखर जीव्ह लांब, भात नोको, वेगळ॑ कायतरीन खायाला करून द्यावा, म्हणतील. अम्मा पोयेच डब्बा काढतील.

पोये, पोहे, पोहा, अवल, beaten rice, अस्कीन एकच. बीटन रैस म्हणून कां म्हणतात ? पोहेलायीन तांदूळालायीन मूल-धान्य एकच - दाणा (paddy). ते दाणा वाळिवूनघालून तसेच यंत्रांत घालून दळ्ळतर (दळलतर॑), तांदूळ, कोंडा जरडून पाखडून काढलतर पंढ्र तांदूळ (raw rice). तेच दाणा उनुपाणींत घालून शिजिवून वाळूनघालून दळ्ळतर॑ (दळलतर॑) मिळाच उक्कड-तांदूळ (parboiled rice, सोवळेला होईना, शिजिवलते झालकी. खेडेगांवांत काम करणार मजूरीच बरोर द्याकरतां ठिवलसतील, वेगळ॑विणी उग्राणाच खोलींत ठिवलसतील. ते तांदूळाच वास आरारला उदंड अवडेल॑. तेम्हा तेम्हा एक मूठ तोंडांत घालून चघळत असेल॑). तेच दाणा यंत्रांत घालून दळनास्क, उखळांत घालून काढलतर हातावाटे खांडाच (कांडाच) तांदूळ (கைக் குத்தல் அரிசி) - आरारच आजा हे तांदूळेच आंगाला उदंड चोखोट म्हणून म्हणतील.

तेच दाणे उनुपाणींत घालून काढून वाळूनघालून दुसर दिवसी एक मातीच पात्रांत घालून भाजून उखळांत घालून काढलतर मिळाचेच पोहे (पोये). तांदूळाला नंखरेच रगडांव॑, परंतु, पोहेला नीट कांडांव॑ (खांडांव॑), त्यजमळे ते बीटन रैस. ते तो, तुम्हाला कळेल. पह्यिलेच आरार रुब्बलाहे ; पोहे कांडताना आरार अडव॑ गेलतर॑, कांडणार बायका (तीघदने. एकले भाजणार दोघदने कांडणारे) "पवनुक्कु (आरार सोन॑ तेन्हाला) ओरु एडु मुरुगल पोडु" म्हणतील. ते काढून पाखडून देतील, नुस्त खाऊया, तेवढ॑ रूच मोरु मोरु विणी असेल.

असूनदे. अम्मा पोहे घालून काय करून देतील ? वेळ अधीक होऊनगेल॑, नंतर प्हावुम्हणे का ? आरार वा.अ. ?

विमला आनंद :- उदंड बेष लिव्हलायेंत आरारजी....अमच॑ घरच॑ लेंकरेपणीं असेच व्हो.....घरांत कराच अवडना.....कित्ति बेष अम्ही करलतरीन...तु कस करलतरीन "लोक्कुर-आहाराच" (fast food) रूच येत नाही म्हणूनेच सांगतात.....काय करणे सांगा.....

आरार :- काय करणे. पिज़्ज़ा खाऊनटाकून अर्धरात्रि पोट ढवळते म्हणजे, तुम्हीच शुश्रूषा करांव॑. जा जा वेळ जे जे होईल, ते ते भोगांव॑. विवेकाला विसरूनी आपण कष्टी खांव॑. ते पिज़्ज़ा आंत काय काय घाट्लाहे म्हणून कळ्ना. कां म्हणजे, ते तोंडांत ठिवाला तोंद मोट्ठ उघडांव॑, डोळे झांकूनजाईल. झुरळ असलतरीन मिर्शिंगा म्हणून खाऊनटाकतील.

विमला आनंद :- तुम्ही लिव्हलते कित्ती खर॑ आहे व्हो....तेयीन पिज़्ज़ा निवून गेलतर तोंडांत्सून उपडून खातात. तसतरीन ते खांव॑ का ? एक हातांत खायाला होईना. दोन हातयीन उपयोग करून खांव॑.....अम्च॑ आजा आजी हे अग्गीन प्हायल॑ नाहीत॑.....प्हायलतर कायेच करलास्तील की देवा.....

पांडु रंगन N. :- अम्च॑ गामांत केम्हा प्हा पोह्ये पोह्ये. कोठ गेलतरीन पोह्ये. मला अवडना. उखळ-पोह्ये एक अवडेल. तिखट अंबट असेल.

आरार :- उखळ चिंच पोहे येईल.

कंचि रवि :- आहा ओहो, सभाश म्हणट्लतरपणीं उदंड उणे. आरारजी, काय रैटिंग तुमच॑ !!

नरसिंह राजु L. :- बाह्येर अस्कीन खायाच दंडक लेंकरांना आणिवताने. ल्हानपणांत्सून ते सांगून द्यांव॑.

कंचि रवि :- बरोर सांगलांत. बाप-मायेच बाह्येर खायाच दंडक ठींगिट्लतर लेंकरे कस अस्तील.

जयरामन नागराजराव :- धिरडे खायाच आशाच निघूनगेल॑. फाटक॑ चिंधी प्हायलतर रवा-धिरडेविणी कळते. हे ऊनाला हे मादरी खाणी लिव्हलतर तेवढ॑ कापडयीन चिंधी करून रवा दोसाविणी करूनटाकतील॑. उचट्णे चूलींत घालाम का ?

उमर्जी वेदेसा जगन्नाथन :- आरारजी, बेष आहे व्हो.

जयरामन नागराजराव :- काय, धिरडे का ?

आरार :- केम्हा प्हा खायाचेच सये.

जयरामन नागराजराव :- काय करणे व्हो, जीव असाचेच तजांतेच. तुमच॑ लिव्हणे प्हाऊन अम्ही कायतरीन किरुकाम॑ म्हणून वाटते.

सिंगमभट राघवेंद्रा :- कुंभकोणमाच सये येते.


(Re-written in DM script by ARV)


May 26 , 2017



  
     

                            

Aththa askin shaalaala raza. Lenkra bala dhivasa poora kelaavan manun maningthila. Paranthu Chennaintha dupaarcha vela baayaara yeyaalacha hoina, thevda oona, ubaaraa, ukkadna. Thyaajavina vaarayin unu unu asala, snaan karuyaa manje paaniyin unappaanicha! Nalka ugadlathara geyseraanthasun yaacha paaniska!

Shaankaalcha vela lenkraana kaayithirin khaayaala pajjeki, kaaye karna? Gharaantha karracha kaayin yeh kaalcha lenkraana avadna. Pizza pajje, thae pajje, yeh pajje, thadukun pallathra bhojanaalaya, upa aahaaar khaayaala. Amma thevda besha milivinintha (mixie) ki rubbugundaantha (grinder) ki srama bogun karun dhyaacha illa dhiruda avadna. Upa aahaaar dukaanaantha tho khemma kasa rubbaltha ki peeta gaalun, thava vora paani simpuduna, malka karsoni vaate char dhaa asa thasa pusuntakun aeka pyaala peetaacha paathraantha buchukalun thava vora gaalala, thae pyaalaacha maagla patisaa vaate thae dhiruda vora pirivun chakraakaar karala. Thyaaja thalaa aathaanthla peeta askin peetaacha paathraantha niputantakun, uchatna kaadala. Thela dhiruda bonthale gaalun vorayin nankara gaalun uchatna vaate dhirudaacha budaantha thel jaayaaska nankara uchatala. Madhdhe aangaantha kottathirin khande hola manja thae uchatna prayog karala. Dhiruda jaalaampiri mudhurun thataantha gaalaala.

Aththa kaanaaracha maejaala thae dhiruda yethaana, aeka thora thaataantha tivun bonthaale pyaalaantha - jalatharang vaajivnaara somora barun pyaalaantha paani tivlaasthila ki, thyaajaska - theen chaar vidha chatni, saambaara vagairah vagairah asala. Paayaala paar chaangla asala. Kaanaaraala thae pyaalaanthala padhaarthaacha roochentha dhiruda kasa asalthirin kaavuntakila. Hyaantha visesha kaaye manje dhiruda karnaara thora adakaanthala (panchaathra?) peeta milivaacha askin paathaane, kaan manje illa dhirudaala roochecha kashkoorik acid manun saangnaara ahetha. Dhirudaala thavaa, illaala thaata, thyaaja vora malka chindhi, thevdacha. Rava dhiruda manun aeka karala paava, paatka chindhiska asala, dhiruda nankara, dobura barun! Baaki padhaartha yin - vada, uggi, poori askin asacha. Upa aahaaraala thonda laavingaala tivaachacha visesha. Yevdaala ponaavanta bhojanaalayaala base kitchen manun pannas mile dhooraantha asala. Theththasun ardhanagachcha karlatha padhaartha shaharaanthala bhojanaalaayaala bandintha yeyila. Vaataantha... nokko nokko yevda puray. Alikada konki Englishaantha saangitle ki, Kashmeeraantha yaacha apple (aachare loka thyaala kashmira palam manthila) kaanaa bachchaan gharanthaki aaju baaju ghaaraantha ki jaalthe amba khaava aangaala baadha karna, manun.

Thae kaalaantha, chaalees pannaasaantha, kheda ghaavaantha khaayaala kaaye milala? Bun manun aeka baaju dukaanaantha milala, thae khaayaala garche sodnaatha. Veedhividangan manje bhojanaalaya Srivanchiam Chandru club (aththa Mangalambika Mess) nahithra Subbaier hotel, Pallavapuram manje Tiruvarur Vasan Cafe, Venkatramana Club, Sitarama Vilas. Niththe jaayaala hoilka? Lenkra shaankaalcha vela booka laagtha manje amma kaaye saangthila? Aisa aek nimisha, dhayin baatha kalivun dhaethen, manthila. Lenkraala nankara jeeve laamba, baatha nokko, vegla kaayithirin khaayaala karun dhyaava manala. Amma poyecha dabba kaadthila.

Poye, pohe, poha, aval, beaten rice askin aekacha. Beaten rice manun kaan manthaatha? Poyelayin thaandoolaayin moola dhaanya aekacha - dhaana (paddy). Thae dhaana vaalun galun thasacha yanthraantha galun dhallathra thaandula, konda, sade jardun paakdun kaadlathra pandra thaandula (raw rice). Thaecha dhaana unappanintha galun sijivun vaalun gaalun dhallathra milaacha ukkada thaandula (boiled rice - soulaala hoina, sijivalthe jaalaki - kheda ghaavaantha kaam karnaara majoori barora dhyaa karthaan tivlaastheela, vegla vini ugraanaacha kolintha tivlaastheela, thae thaandulaacha vaasa rraala udhanda avadala, themma themma aeka moota thondaantha gaalun chaglatha asala). Thaecha dhaana yanthraantha galun dhalnaaska, ukkalaantha gaalun kaadlathra haathaavaate khaandaacha thaandula (கைக் குத்தல் அரிசி) - rraacha aaja yeh thaandula cha aangaala udhanda chokkota manun manthila.

Thaecha dhaana unappanintha galun kaadun vaalungaalun dusara dhivasa aeka maathicha paathraantha galun baajun ukkalaantha gaalun kaadlathra milaachacha poye. Thandulaala nankaracha ragadaanvan, paranthu poyela neeta khaandanvan, thyaajamala thae 'beaten rice'. Thae tho thumaala kalala. Payillacha rr rubbalaaye, poye khaandthaana rr adava gelthra, khaandnaara baika (theega dhane, aekle baajnaara, dhoga dhane khaandnaare) 'pavunukku (rr sona thenaala) oru aedu murugal podu' manthila. Thae kaadun paakdun dhethila, nustha khaavuya, thevda rooche moru moru vini asala.

Asundhe. Amma poye gaalun kaaye karun dhethila? Vela adhika hungela, nanthara paavumnaka, rr va a?


Vimla Anand :-  Udande Besha livlayentha rrji... Amcha gharcha lenkra panin asacha vo... Gharantha karacha avadna.... Kithibesha amhi karlatharin... Thu kasa karlatharin laukar aahaaracha(fast food) roocha yethini manoonach saangthatha.... Kaaya karna saanga....

Rajaram Ramachandran :- Kaaye karna, pizza kaavuntakun ardha raathri pota davaltha manje, thumicha sushrusha karaanvan. Jaa jaa velae je je hoyila thae thae bhogaave, Vivekaala visaruni aapana kashti kaavaave. Thae pizza aantha kaaye kaaye gaatlaaye manun kalna, kaan manje thae thondaantha tivaala thonda motta ugadaanvan, dhole jaankun jaayila, jurala asalthirin mirsinga manun kaavuntakthila (uvve).

Vimla Anand :- Thumhi livalthe kithi khara aahe vo... Theyin pizza nivun gelathara thondan soona updun khathatha. Thasa thirina they khaama kaa? एक hathantha khayaala hoyina dhona haathin upayoga karoon khaama.... Amcha aaja aaji yegina payilnitha...pahilthara Kaayecha karlastheela ki Deva....

Pandu Rengan N :- Amcha ghaamanthe Kemma paa pohye pohye .Kotta ghelathrin pohye. Mala avadna. Ukkala pohye aek avudala. Thicketa ambata asala

Rajaram Ramachandran :- Ukkala chincha poye yeils.

Canchi Ravi :- Aaha Voho, sabhaaash mantalthara Pani udanda uNa. rr ji,. Kaaya writing tumcha!!

Narasimha Raju L :- baayeraski kaayaacha dhandaka lenkraana anevthaane. Laanpanaansun thye saangun thyaama.

Canchi Ravi :- Baror saanglaantha. Baap Maayacha bahera khayaach dhandaka tingalathara lenkhra kasa astheel.

Jayaraman Nagarajarao :- Dhiruda kaayacha aashacha noongla, paatka chindi payalthara rava dhirudavani kalutha , yae voonala yae madhri kaani livalthara dhavda kaapdin chindi karun rava dosavani karuntakthila, uchatna chulindha gaalamaka?!!

Umarji Vedesa Jagannathan :- RR ji, Besh aahe ho.

Jayaraman Nagarajarao :- Kaya dhiruda ka?

Rajaram Ramachandran :- Kemms paa khaayaacha cha saye.

Jayaraman Nagarajarao :- Kaya karnavo , jeeva asachatha thajandhetha, thumcha leevna paavun ami kainthri kirukama manu vaatutha.

Singambhat Raghavendra :- Kumbakonacha saye yetha

 May 26 , 2017